आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटात १९९६ ते २०१७ या २२ वर्षांत ११ हजार ४३६ बालमृत्यू झाले आहेत. शासन, प्रशासनाच्या अनास्थेने ही बालमृत्यूची सरासरी वर्षाला ५१९ इतकी आहे. मातामृत्यूदेखील गंभीर बाब असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून मांडली आहे. ...
अमरावती महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनऐवजी जीआयएस (जीआग्रॅफिकल इन्फर्मेशन सिस्टीम) प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. नागपूर स्थित ‘एमआरएससीए’ संस्थेकडून घेण्यात येणा-या नकाशांवर आधारित घरनिहाय प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणा ...
नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. ...
जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...