अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या ... ...
सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली. ...
सूर्यास्तनंतर गौण खनिज, वाळू वाहतूक करता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे वास्तव महसूल विभागाने शुक्रवारी चार वाहने ताब्यात घेतल्यानंतर समोर आले. ...
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...
केंद्र आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मात्र, शिवसेनेने पाठिंबा काढला तरी भाजपाचे सरकार पडत नाही. कारण शरद पवार ‘आतून’ एनडीएसोबत असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी अमरावती येथे केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाच्या दमदार ‘कमबॅक’ मुळे जिल्ह्यावरील कोरड्या दुष्काळाचे संकट टळले आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झालअसून हवामान खात्याने पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अमरावतीकरांना पाणीपुरवठा करणाºय ...