मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद उपविभागीय स्तराचे कार्यालय ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी यंत्रणा उभारली असताना धारणी व चिखलदरा या दोन्ही आदिवासी तालुक्यातील कामे रखडली आहेत. ...
निक सर्वशाखीय माळी महासंघाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे आयोजन ९ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. ...
- नरेंद्र जावरेअमरावती, दि. २५ - पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आगळा ठसा उमटवून नुकताच जगाचा निरोप घेणा-या अरूण साधू यांचे जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे आहे. सन १९४१ मध्ये परतवाड्यातील प्रसिद्ध विदर्भ मीलच्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा जन्म झ ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आॅनलाईन मूल्यांकनासाठी संबंधित प्राध्यापकांना चार मिनिटांचा कालावधी अनिवार्य केला आहे. ...
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रस्ता रुंदीकरणात १५ हजार वृक्षांचा बळी जात असताना वृक्ष लागवड करताना फोटो काढणारे व ते प्रसिद्धीसाठी देणारे सामाजिक कार्यकर्ते कुठे गायब झाले, असा संतप्त सवाल नागरिक करू लागले आहेत. ...
पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द व मेहनतीने नवी उभारणी देणाºया तालुक्यातील वसाड येथील सुरेखा हेंबाडे या शेतकरी महिलेच्या यशाला सर्वच सलाम करीत आहेत. ...