लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण - Marathi News | Encroachment by tree trunk on the highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महामार्गावर वृक्षतोड करून अतिक्रमण

शहरातून धारणी, अंजनगावकडे जाणाºया महामार्गावर रस्त्याच्या कडेला वृक्षतोड करून थेट अतिक्रमण केले जात असल्याचे ...... ...

व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अंमलात आणल्या का ? - Marathi News | Did VMV implement the UGC Guideline? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्हीएमव्हीने यूजीसी मार्गदर्शक सूचना अंमलात आणल्या का ?

अंबानगरीत शैक्षणिक क्षेत्रात अव्वलस्थानी असलेल्या शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत रॅगींगचा अशोभनीय प्रकार घडला. ...

‘ती’च्या गणपतीला थाटात निरोप - Marathi News | Message of 'Ti' in Ganpati's place | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ती’च्या गणपतीला थाटात निरोप

‘लोकमत’च्या अमरावती विभागीय कार्यालयात यंदाही ‘ती’चा गणपती ही संकल्पना साकारण्यात आली. ...

रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जप्त - Marathi News | Seven trucks carrying illegal traffic seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जप्त

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून कन्हान रेतीची अवैध वाहतूक करणारे आठ ट्रक जिल्हा पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी तिवसा येथील पंचवटी चौकात बुधवारी पहाटे जप्त केले. ...

सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water supply from Monday to the next one day | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे मोर्शीनजीकच्या सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला होणाºया .... ...

सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा - Marathi News | Proof of work done by 'burying' twine with 'twine' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा

अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. ...

बुडणा-या मुलाला वाचविताना बुडाला तरुण  - Marathi News | Young to save the dying child | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बुडणा-या मुलाला वाचविताना बुडाला तरुण 

गणपतीचे विसर्जन करण्याकरिता मेधा नदीवर गेलेला एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी शिरजगाव कसबा येथे उघडकीस आली. ...

जुन्या विद्युत लाइन नादुरूस्त, नव्यांची कामे; पारेषणद्वारा उपकेंद्रांची संख्यावाढ, वाहिन्या मात्र जुन्याच - Marathi News | Outdated power line, Navy works; The number of sub-stations increased by transmission, channel is only old | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुन्या विद्युत लाइन नादुरूस्त, नव्यांची कामे; पारेषणद्वारा उपकेंद्रांची संख्यावाढ, वाहिन्या मात्र जुन्याच

महापारेषणद्वारा जुन्या विद्युत वाहिनीवर नव्याने वाढीव उपकेंद्र देण्यात आले. त्यांची क्षमतावाढ करण्यात आली. ...

सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा, काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन - Marathi News | Proof of giving 'he' by kneeling on twine, paid by the couple, even after working | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा, काम करूनही रखडले दाम्पत्याचे वेतन

अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. ...