शहरातील नेताजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुटी पूर्णाकृती पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी शंभर ज्येष्ठ नागरिकांची समिती स्थापन केली आहे, अशी माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत .... ...
मद्यधुंद अवस्थेत वीरूगिरी करणा-या पतीने पत्नीच्या डोेळ्यांदेखतच चारमजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवसारी परिसरात घडली. ...
अमरकंटकच्या यात्रेहून परतलेल्या बडनेºयातील दोन महिलांचा गत पंधरवड्यात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. पंधरवड्यापूर्वी मरण पावलेल्या महिलेचा ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूचे निदान झाले. ...
जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी महोत्सव त्यांची कर्मभूमी गुरूकुंज मोझरी येथे येत्या ४ ते ११ आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे. ...
अमरावती - परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (डीसपीएस) योजनेंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाºयांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनत (एनपीएस) मध्ये वर्ग केली जाणार आहे. यातून शिक्षकांना वगळण्यात आले आहे. डीसीपीएसधारकांची जमा रक्कम एनपीएसमध्ये वर्ग कर ...
हॉटेलनजीक धुमाकूळ घालणाºया तीन तरुणांना हटकणाºया तीन आरसीपी जवानांना मारहाण करण्यात आली. राधानगरस्थित कास्तकार भोजनालायानजीक बुधवारी रात्री ८.३५ च्या सुमारास ही घटना घडली. ...
उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
दैनंदिन स्वच्छतेच्या प्रभागनिहाय कंत्राटावर स्थायी समितीची मोहोर उमटण्यापूर्वीच विद्यमान स्वच्छता कंत्राटदारांनी महापौर आणि अन्य पदाधिकाºयांचे ‘फोटोजेनिक ’आभार मानल्याने त्यांचा उताविळपणा उघड झाला आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ...