आकर्षक परताव्याचे प्रलोभन देऊन गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशा वित्तीय संस्थांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्याच्या विशेष शाखेकडे (स्पेशल ब्रँच) सोपविण्यात आली आहे. ...
जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॅरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून, मनुष्यांवर होणा-या वन्यपशुंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...
पावसाळ्यात सलग १५ दिवसांचा खंड असल्यास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे शेतक-यांना आपत्तीचा लाभ मिळायला हवा. यंदा विभागात पावसाची २६ टक्के तूट आहे. खरीप हंगामात १५ पेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड अनेकदा पडल्याने शेतीपिके बाधित झाली आहेत. ...
जंगलात बेसुमार वृक्षतोड तसेच कॉरिडोरच्या अभावाने वन्यपशू नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. परिणामी विदर्भात वाघ-मानवी संघर्ष वाढले असून मनुष्यांवर होणा-या वन्यपशूंच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...
विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटांच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली. ...
स्थानिक शिवाजी चौकात बिछायतीचा व्यवसाय करणाºया इसमाच्या घरी रविवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात घरातील साहित्यासह मंडप बिछायत जळून खाक झाले. ...
पांढुर्णा व नागपूर मार्गाच्या रुंदीकरणासाठी अडसर ठरणारे १ हजार १९० वृक्ष कापली जाणार आहेत. यासंदर्भात वनविभागाकडून करण्यात येणारा डोळझाकपणा चव्हाट्यावर आणला. ...
अमरावती-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील आमनेर या ऐतिहासिक गावात मोहर्रम उत्सव हिंदू,मुस्लीम बांधव उत्साहात साजरा करतात. मुगल बादशहा औरंगजेबाचे वास्तव्य या गावात राहिले आहे. ...
वनविभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह राबविला जात आहे. त्याअनुषंगाने वाघांचे संवर्धन, संरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांचे दर्शन आणि निसर्ग सौंदर्यांचा पर्यटकांना आनंद लुटता यावा, .... ...