लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अडीच हजार अंगणवाड्या बंद - Marathi News | Two and a half thousand anganwadi closed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडीच हजार अंगणवाड्या बंद

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचाºयांसाठी जाहीर केलेला मानधनवाढीचा प्रस्ताव वर्षभर रखडल्याने जिल्ह्यातील २४०० हजार अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...

झाडे हिरवीगार; पण वांझोटी - Marathi News | The trees are green; But the windshine | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झाडे हिरवीगार; पण वांझोटी

यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला. ...

-तर मेळघाटचे रुपांतर गडचिरोलीत करू - Marathi News | Then, let's transform the Melghat into Gadchiroli | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :-तर मेळघाटचे रुपांतर गडचिरोलीत करू

आरोग्यसेवेसह घरकूल योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत. वारंवार मागण्या केल्या आहेत. ...

सीमोल्लंघनापूर्वी हवी संपूर्ण कर्जमुक्ती - Marathi News | Complete debt redemption required before seamless | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सीमोल्लंघनापूर्वी हवी संपूर्ण कर्जमुक्ती

सततची नापिकी, आणि अस्मानी संकटाने गारद झालेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी,.... ...

तीन लाख विद्यार्थ्यांचा होणार स्वमूल्यांकन अहवाल - Marathi News | Three lakh students will be self-assessments report | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन लाख विद्यार्थ्यांचा होणार स्वमूल्यांकन अहवाल

कार्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांप्रमाणेच आता जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते नववीतील एकूण ३ लाख ७९ हजार ३६४ विद्यार्थ्यांचा ... ...

⁠⁠⁠⁠⁠‘डीबीटी’ची ४० टक्के रक्कम खात्यात होणार जमा; आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा, साहित्य खरेदी  - Marathi News | 40 percent of DBT will be deposited in the account; Buy relief for tribal students, materials | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :⁠⁠⁠⁠⁠‘डीबीटी’ची ४० टक्के रक्कम खात्यात होणार जमा; आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा, साहित्य खरेदी 

 राज्य शासनाच्या आदिवासी विकास योजनेंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य, वस्तू खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) अंतर्गत उर्वरित ४० टक्के रक्कम त्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश धडकले आहेत.   ...

पावसाच्या तुटीचा अंबानगरीला फटका; अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ ६१ टक्के जलसाठा  - Marathi News | Rainfall hits unpredictable; Only 61 percent water stock in Upper Wardha project | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाच्या तुटीचा अंबानगरीला फटका; अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ ६१ टक्के जलसाठा 

वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५६ टक्के झालेली पावसाची नोंद आणि अप्पर वर्धा प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठ्याचा पहिला फटका अमरावती शहराला बसला आहे. ...

पटेलांनी ‘बो’म्हणताच परतले आदिवासी ! जिल्हाधिका-यांची १५ तासांची मनधरणी व्यर्थ  - Marathi News | Patiala returned to the 'Adi! 15 hours of lodging of the Collector is in vain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पटेलांनी ‘बो’म्हणताच परतले आदिवासी ! जिल्हाधिका-यांची १५ तासांची मनधरणी व्यर्थ 

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोणत्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले. त्यांना पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिका-यांनी तब्बल १५ तास मनधरणी केली. ...

सर्वच शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांत 'रॅगिंग अलर्ट', ‘व्हीएमव्ही’च्या प्रकरणाची धास्ती  - Marathi News | All educational institutions and colleges, 'ragging alerts', 'VMV' scandal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सर्वच शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांत 'रॅगिंग अलर्ट', ‘व्हीएमव्ही’च्या प्रकरणाची धास्ती 

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना अनिवार्य आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेत (व्हीएमव्ही ...