रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे. ...
गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. ...
जागतिक वन्यजीव सप्ताहात आय क्लिन अमरावतीच्या २० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून छत्री तलावातून २५ पोते भरून प्लास्टिक कचरा व निर्माल्य बाहेर काढले. ...
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी परतीच्या पावसाने शेजमिनीतील वाढलेली आर्द्रता रबीसाठी पोषक आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा दोन लाख २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रबी राहणार आहे. ...
अमरावती - एकाच वाहनाचे वारंवार सुटे भाग (स्पेअर्स पार्ट) बदलणे आणि रिपेअरिंगचा खर्च झाल्याचे दर्शवून लाखो रुपयांचे देयके काढण्याचा हा निरंतर प्रवास आता थांबणार आहे. शासनाने विविध विभागाकडे असलेल्या वाहनांची यादी ऑनलाईन मागविली असून शासन वाहन दुरुस्ती ...