लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका महिन्यात कामाची प्रगती दाखवा - Marathi News | Show progress in one month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका महिन्यात कामाची प्रगती दाखवा

चलपूर या जुळ्या शहरात विकासासाठी निधी दिला असताना अनेक योजना रखडल्या आहेत. ...

महापालिकेत प्रशासकीय शीतयुद्ध! - Marathi News | Municipal Cold War! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिकेत प्रशासकीय शीतयुद्ध!

स्वच्छतेच्या एकल कंत्राटासह मालमत्ता मूल्यांकनाच्या मुद्यावर राजकीय सारिपाट रंगला असताना महापालिकेतील अधिकाºयांमध्ये रंगलेल्या कुरघोडीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. ...

भारनियमन,वाढीव बिलांचा मन:स्ताप - Marathi News | Weight management, incremental billing minds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भारनियमन,वाढीव बिलांचा मन:स्ताप

शहराच्या जुनीवस्ती भागात बहुतांश वीजग्राहकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढीव बिले देण्यात आलीत. ...

अमरावती विद्यापीठाचे संकेतस्थळ 'अपडेट' नाही - Marathi News | Amravati University website 'Update' is not available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचे संकेतस्थळ 'अपडेट' नाही

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जुनीच माहिती दर्शविली जात असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. ...

अमरावतीतील परवाड्यात वीज पडून युवकाचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Youth killed in electricity at Amravati, three injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावतीतील परवाड्यात वीज पडून युवकाचा मृत्यू, तिघे जखमी

पाऊस आल्याने झाडाचा आडोसा घेऊन उभ्या असलेल्या चौघांपैकी एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...

आता शासकीय वस्तू, सेवा खरेदी ‘गेम’मधूनच, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Now government goods, service purchase 'game', central government's decision | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता शासकीय वस्तू, सेवा खरेदी ‘गेम’मधूनच, केंद्र सरकारचा निर्णय

अमरावती  - शासनाच्या विविध विभागांत साहित्य, वस्तू खरेदीत होणारा अपहार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (गेम) पोर्टल कार्यपद्धती विकसित केली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या विभागांना कार्यालयीन वस्तू व सेवा आॅनलाईन ...

३५ वकिलांचे पॅनेल विसर्जित - Marathi News | 35 Advocates' panel dissolved | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३५ वकिलांचे पॅनेल विसर्जित

महापालिकेसंबंधी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी गठित केलेले ३५ वकिलांचे पॅनेल विसर्जित करण्यात आले आहे. ...

डेडलाईन संपली २७ टक्केच वाटप - Marathi News | Deadline expired: 27 percent allotment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेडलाईन संपली २७ टक्केच वाटप

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्यांक असताना ३० सप्टेंबर या ‘डेडलाईन’पूर्वी केवळ ४१ हजार ११३ शेतकºयांना ४२६ कोटी ९२ लाखांचे वाटप केले. ...

कांडलीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार - Marathi News |  Kadali's sarpanch Sushma Thorat stepped down | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कांडलीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार

शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले. ...