शहर विकासाच्या दृष्टीने स्वच्छता अभियानाला अधिक महत्त्व दिल्याने नगरविकास राज्य मंत्र्यांनी सार्वजनिक शौचालय बांधकामाची पाहणी करून प्रशासन व पदाधिकाºयांचे कौतुक केले. ...
अमरावतीतील गोपाल नगर येथील देशीदारूचं दुकान स्थानिक महिला जाळलं. या रणरागिनींनी दुकानदाराला मारहाण करत दुकानाची जाळपोळदेखील केली. युवा स्वाभिमान संघटनेच्या ... ...
सहा महिन्यांपासून बंद असलेले स्थानिक जुन्यावस्तीतील भगतसिंग चौकातील देशी दारूचे दुकान सुरू होताच शुक्रवारी परिसरातील तब्बल ५०० महिलांनी आक्रमक पवित्रा घेत यादुकानावर धडक दिली. ...
सूर्यास्तनंतर गौण खनिज, वाळू वाहतूक करता येत नसली तरी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे वास्तव महसूल विभागाने शुक्रवारी चार वाहने ताब्यात घेतल्यानंतर समोर आले. ...