अमरावती - गॅसकटर, लोखंडी रॉड, टॉमी व तलवारीच्या धाकावर एखाद्या बड्या गोडावूनला फोडून त्यातून मुद्देमाल लंपास करण्याच्या बेतात असलेल्या आठ आरोपींना बडनेरा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास अकोला महामार्गावर अटक केली. युसूफ खान कु ...
अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १ एप्रिल ते १५ सप्टेंबर २०१७ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत कर, वाहन तपासणीतून ३९ कोटी, ७६ लाख ५२ हजार रुपये वसूल करून महसूल खात्यात जमा केले आहे. ...
आता शहराच्या हद्दीत राहणाºया शेतकºयांना निवाºयासाठी १५ लाख, तर मुला-मुलींच्या विवाहासाठी १ लाखांचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...
महापालिका क्षेत्रात मागील आठवड्यात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू झाल्यामुळे संसर्गाचा धोका कायम आहे. प्रभावी उपाययोजनांमुळे तूर्तास डेंग्यूला अर्धविराम मिळाला आहे. ...
साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय गोरगरीब जनतेवर घाला घालणारा असून गरीब कुटुंब चिंतेत आहे. ...
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री जयस्तंभ चौक ते जवाहर गेट मार्गावर पायी गस्त घालून अस्तव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी केली. ...
औरंगाबादस्थित स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी घेतलेल्या आक्षेपानुसार अग्रिम समायोजनामध्ये १.५० कोटींपेक्षा अधिकची अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ...
शासनामार्फत घेण्यात येणा-या विविध विभागांच्या शैक्षणिक प्रवेश परीक्षा आणि भरती परीक्षांसाठी यापुढे आता माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेले ‘महापरीक्षा’ हे एकच संकेतस्थळ राहणार आहे. ...
विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे रब्बीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बीसाठी ३२ लाख ५० हजार मेट्रिक टन आवंटन मंजूर असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. ...