अमरावती - परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (डीसपीएस) योजनेंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाºयांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनत (एनपीएस) मध्ये वर्ग केली जाणार आहे. यातून शिक्षकांना वगळण्यात आले आहे. डीसीपीएसधारकांची जमा रक्कम एनपीएसमध्ये वर्ग कर ...
हॉटेलनजीक धुमाकूळ घालणाºया तीन तरुणांना हटकणाºया तीन आरसीपी जवानांना मारहाण करण्यात आली. राधानगरस्थित कास्तकार भोजनालायानजीक बुधवारी रात्री ८.३५ च्या सुमारास ही घटना घडली. ...
उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
दैनंदिन स्वच्छतेच्या प्रभागनिहाय कंत्राटावर स्थायी समितीची मोहोर उमटण्यापूर्वीच विद्यमान स्वच्छता कंत्राटदारांनी महापौर आणि अन्य पदाधिकाºयांचे ‘फोटोजेनिक ’आभार मानल्याने त्यांचा उताविळपणा उघड झाला आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूर कराराची व फसव्या केळकर समितीच्या अहवालाची विदर्भवाद्यांनी गुरूवारी इर्विन चौकात होळी केली. वेगळा विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर महत्त्वाचा पॉर्इंट (देवी पॉर्इंट) वर्षभरात हजारो भक्तांसह पर्यटक येथे आवर्जून भेट देतात चैत्र महिन्यासह नवरात्रोत्सवात देवी पॉर्इंटवर हजारो भक्तांची गर्दी असते. ...
- सचिन मानकर दर्यापूर - चंद्रभागेच्या तीरावरील आशा-मनीषा माता मंदिर व-हाडात प्रसिद्ध आहे. या देवीला पूर्वी हन्सापुरी-मन्सापुरी माता नावाने ओळखले जात असे. वयोवृद्ध भक्त आजही या देवीचा उल्लेख उपरोक्त नावानेच करतात. या देवी मूळच्या राजपुतान्यातील असून ...
दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे. ...
मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध उपयोजना राबविल्या जात असताना धारणी येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकाने लाखोंचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी असलेली शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आता उसनवारीची शक्कल लढविली आहे. शौचालय नाही म्हणून नामांकन रिजेक्ट होऊ नये, यासाठी तालुक्यातील अनेक जण चक्क शेजा-यांचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्रक दाखवित आहेत. ...