शहरात तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर यंदा रावण दहन केले जाईल. उद्या शनिवारी विजयादशमीच्या पर्वावर नेहरू मैदानात दशमुखी रावणाच्या पुतळ्याचे दहन होईल. ...
दरवर्षी सणासुदीच्या दिवसांमध्ये चेनस्नॅचिंग, डिक्कीतील रोकड चोरणे, बँकेतून पैसे काढताच बॅग चोरून नेण्याच्या घटना घडतात. यंदाही ती शक्यता नाकारता येत नसून या सण-उत्सवाच्या दिवसांमध्ये काही परप्रांतीय गुन्हेगार सक्रीय ...... ...
शहरातील नेताजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुटी पूर्णाकृती पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी शंभर ज्येष्ठ नागरिकांची समिती स्थापन केली आहे, अशी माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत .... ...
मद्यधुंद अवस्थेत वीरूगिरी करणा-या पतीने पत्नीच्या डोेळ्यांदेखतच चारमजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास नवसारी परिसरात घडली. ...
अमरकंटकच्या यात्रेहून परतलेल्या बडनेºयातील दोन महिलांचा गत पंधरवड्यात ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक धास्तावले आहेत. पंधरवड्यापूर्वी मरण पावलेल्या महिलेचा ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूचे निदान झाले. ...
जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी महोत्सव त्यांची कर्मभूमी गुरूकुंज मोझरी येथे येत्या ४ ते ११ आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील चार नागरी स्थानिक संस्थांना ६१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात अमरावती महापालिकेसह वरूड, चिखलदरा व चांदूरबाजार नगरपरिषदेचा समावेश आहे. ...