अमरावती - चिखलदरा परिसरातील नागरिकांचे आलेले शेकडो आधारकार्ड वितरित न करता निलंबित पोस्टमनने घरात ठेवले. थंडीचे दिवस पाहता त्याच्या मुलाने पहाटे त्याची शेकोटी पेटवून हात शेकण्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील काटकुंभ येथे गुरुवारी प ...
राज्याचे सार्वजनिक बांधकाम, उद्योग व पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निवासस्थान असलेल्या राठीनगर परिसराला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. ...
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ‘शाळासिद्धी’ शाळा मूल्यांकन निर्णय लागू केला आहे. हा निर्णय शिक्षकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत..... ...
आॅनलाईन लोकमतगणेश वासनिक/अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिंदी विभागाचा कारभार मराठी विभागाच्या सहायक प्रमुखांकडे सोपविला आहे. रिक्त पदांच्या ग्रहणामुळे हा अफलातून निर्णय घेण्याची नामुष्की विद्यापीठ प्रशासनावर ओढवली आहे.संत गाडगेबाबा अम ...
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर नजीकच्या मधालापूर-म्हैसपूर फाट्यावर भरधाव दुचाकी एकमेकींवर आदळून झालेल्या भीषण अपघातात दोन ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्र वारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
स्थानिक सहदिवाणी न्यायालयाने महापालिकेच्या स्थापत्य अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात आपणाविरुद्ध फौजदारी कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. ...