गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. ...
जागतिक वन्यजीव सप्ताहात आय क्लिन अमरावतीच्या २० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून छत्री तलावातून २५ पोते भरून प्लास्टिक कचरा व निर्माल्य बाहेर काढले. ...
जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी परतीच्या पावसाने शेजमिनीतील वाढलेली आर्द्रता रबीसाठी पोषक आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा दोन लाख २८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात रबी राहणार आहे. ...
अमरावती - एकाच वाहनाचे वारंवार सुटे भाग (स्पेअर्स पार्ट) बदलणे आणि रिपेअरिंगचा खर्च झाल्याचे दर्शवून लाखो रुपयांचे देयके काढण्याचा हा निरंतर प्रवास आता थांबणार आहे. शासनाने विविध विभागाकडे असलेल्या वाहनांची यादी ऑनलाईन मागविली असून शासन वाहन दुरुस्ती ...
अमरावती येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित बडनेरा स्थित प्रा.राम मेघे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आणि स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्काराने सन्मानित करण ...
विभागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात राबविलेल्या अभियानात तीन हजार ९२५ पैकी एक हजार ६४७ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८७ ग्रामपंचायती अमरावती जिल्ह्यामधील आहेत. ...