देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’ हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतकºयांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे,.... ...
बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात,.... ...
चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नर बिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. ...