परतवाडा तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (धारणी) अंतर्गत येणा-या जिल्ह्यातील २७ अनुदानित आश्रमशाळांना विविध योजनांमधून प्राप्त होणारे अनुदान दोन वर्षांपासून थकले आहेत. ...
- गणेश वासनिक अमरावती - नागपूर येथे ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद विभागातून विविध शासकीय यंत्रणांची सुस्थितीत असलेली वाहने अधिग्रहित केली जाणार आहेत. विभागीय आयुक्तांकडे ही जब ...
आता शासनस्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अमरावती, यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. ...
राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील वाकयुद्ध संपण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे शिवसेनेकडून भाजपावर सातत्याने टीका होत असताना, आज मुख्यमंत्र्यांनी... ...
विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा नागरी सत्कार सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. ...
कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) ची अभिकर्ता म्हणून राज्य सहकारी पणन महासंघाद्वारा २५ आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील पाच केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. ...
दिवाळीची भेट मागण्यास गावात दाखल झालेल्या बहुरूपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना नजीकच्या मार्डी गावात सोमवारी घडली. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोर येतात, दिवाळीची भेट मागण्यास गावात दाखल झालेल्या बहुरूपींना ग्रामस्थांनी बेदम ...