लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात आठ घरफोड्या - Marathi News | Eight burglars in the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात आठ घरफोड्या

राठीनगर येथील घरफोडीच्या घटनांची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले. ...

सात महिन्यांत शासनाकडून रुपयाही नाही - Marathi News | There is no rupee from the government in seven months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सात महिन्यांत शासनाकडून रुपयाही नाही

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाकडून निधी आणि मार्गदर्शनाबाबत होणाºया दिरंगाईमुळे मागील सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत एक दमडीचाही निधी आलेला नाही. जो अखर्चित आहे, त्यालाही खर्चाची मान्यता देण्याची तत्परता शासनाने दाखवलेली नाही. निधी न ...

शहरात आठ घरफोड्या - Marathi News | Eight burglars in the city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात आठ घरफोड्या

राठीनगर येथील घरफोडीच्या घटनांची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले. ...

वरुडात शासनाची तिरडी - Marathi News | Government drop in Varud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरुडात शासनाची तिरडी

सत्तेत येण्यापूर्वी शेतकरी, शेतमजुरांना प्रलोभने दाखविली. सत्तेत आल्यावर नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीचा केवळ देखावा करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार राज्यासह केंद्रातील सरकार करीत आहे. ...

कपाशीला एकरी ५० हजार मदत द्या - Marathi News | Please give 50 thousand acres of cottage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कपाशीला एकरी ५० हजार मदत द्या

हजारो हेक्टरवरील कपाशी पीक ऐन हंगामात बोंड अळीमुळे पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास बोंडअळीने हिरावून घेतला. ...

जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच - Marathi News | Promotional advertising on the guarantee paper | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...

‘सॉफ्टटेक’ बेमुर्वतखोर - Marathi News | 'Softtech' is ineffective | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सॉफ्टटेक’ बेमुर्वतखोर

बांधकाम परवानगीच्या आॅनलाइन अर्जांची छाननी करणारे सॉफ्टवेअर पुरविणाºया सॉफ्टटेक इंजिनिअर्स या कंपनीचा बेमुर्वतखोरपणा उघड झाला आहे. ...

विद्यार्थ्यांनी जाणली मूलभूत विज्ञानाची संकल्पना - Marathi News | Students Know the Concept of Basic Science | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांनी जाणली मूलभूत विज्ञानाची संकल्पना

मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. ...

हौसेला मोल नाही, पसंतीच्या क्रमांकासाठी मोजले ७७ कोटी, ९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबर - Marathi News | No mone money, 77 crores for the preferred number, 99 thousand vehicles occupied by the Choice number | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हौसेला मोल नाही, पसंतीच्या क्रमांकासाठी मोजले ७७ कोटी, ९९ हजार वाहनधारकांनी मिळविला चॉइस नंबर

वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत ...