जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील सात शेतक-यांना कंपनीने नमूद केल्यानुसार बियाणे दिलेले नाहीत, यामुळेच दोन बीटी बियाणे कंपनीविरूद्ध आसेगाव ठाण्यात सोमवारी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविणा-या तरुणाला पनवेल पोलिसांनी पकडले. गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला पनवेलहून ताब्यात घेतले असून त्याला मंगळवारी अमरावतीत आणले. रोशन निरंजन चराटे (२२,रा.विलासनगर) असे आरोपीचे नाव आहे. ...
विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार ...
यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे प्रकल्प, विहिरींच्या भूजलांवर गंभीर परिणाम जाणवत असून ऐन हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यातच ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...