विभागात १९८० नोंदणीकृत प्राथमिक दुग्धोत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी आतापर्यंत १७५१ संस्था अवसायनात निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. १२७ संस्था बंद झाल्या आहेत, तर अवघ्या १०२ संस्था सुुस्थितीत कार्यरत आहेत. ...
अमरावती : उपसरपंचपदाच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हाच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील, असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास खात्याने दिले आहे. ...
शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला. ...
पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. ...
‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’’ च्या नामगजराने विदर्भाची पंढरी असलेले तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे कार्तिक पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. ...
गुरुनानक जयंतीच्या उत्सवादरम्यान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाºया एका वाहतूक पोलिसाला धनादेश असलेली बॅग सापडली आणि त्याने माणुसकीचा परिचय देत लाखो रुपयांच्या धनादेशाने भरलेली ती बॅग..... ...
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर लि. कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ नोव्हेंबरपासून ३० कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...