लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

१३ कोटींचे स्वच्छता कंत्राट ३० कोटींत कसे? - Marathi News | 13 crore sanitation contract 30 crore? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ कोटींचे स्वच्छता कंत्राट ३० कोटींत कसे?

शहरातील दैनंदिन स्वच्छतेवर १३ ते १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना एकल कंत्राटाची किंमत ३० कोटी कशी, असा सवाल करत आ. रवि राणा यांनी मंगळवारी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. ...

चांदुरात महिलांसाठी ‘स्वतंत्र मार्केट’ - Marathi News | 'Independent market' for women in Chandur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदुरात महिलांसाठी ‘स्वतंत्र मार्केट’

शहरात महिलांसाठी स्वतंत्र मार्केट व्यवस्था असावी अशी मागणी पालिका सदस्यांच्या चर्चेमधून समोर आली होती. ...

बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के  - Marathi News | 87 percent support for biometric ration, highest in the Yavatmal district, 89 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बायोमेट्रिक रेशनसाठी ८७ टक्के आधार सिडिंग, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ८९ टक्के 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभाग रेशन कार्डची माहिती संगणकीकृत करीत आहे, तसेच ते  आधार कार्र्डशी लिंक केले जात आहे. विभागात सद्यस्थितीत हे काम ८७ टक्के झाले आहे. ...

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - Marathi News | Homi Bhabha clinic exam results, 93 percent students pass in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

राज्यात अधिका-यांचे प्रमाणवाढीसाठी यूपीएससीत विशेष शिष्यवृत्ती - Marathi News | UPSC special scholarship for the increase in the rank of officers in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात अधिका-यांचे प्रमाणवाढीसाठी यूपीएससीत विशेष शिष्यवृत्ती

केंद्रीय लोकसेवा आयोगा(यूपीएससी)मार्फत निवड होणा-या भारतीय प्रशासकीय सेवेत राज्यातील अधिका-यांचे प्रमाण वाढावे, यासाठी गुणवत्ताधारितांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ...

वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल - Marathi News | Wainganga to Nalganga project, achievement for Vidarbha, report of the National Water Development Authority of Hyderabad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे. ...

अमरावती : पूर्व वैमनस्यातून महिलेची हत्या, 13 दिवसांनंतर आरोपी गजाआड - Marathi News | Woman Murdered in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती : पूर्व वैमनस्यातून महिलेची हत्या, 13 दिवसांनंतर आरोपी गजाआड

अमरावतीतील सातेगाव येथे 13 दिवसांपूर्वी अनसुया शिवलाल महाजन या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मंगेश गजाननं इंगळे (वय 19 वर्ष) या तरुणास अटक करण्यात आली आहे. ...

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू - Marathi News | When the irrigation of the gram is irrigated, the death of the farmer after the lightning shakes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून शेतक-याचा मृत्यू

हरभरा पिकाला सिंचन करीत असताना विजेचा धक्का लागून अशोक राऊत (५५, रा. रामगाव) या शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी जळगाव आर्वी शिवारात उघडकीस आली. ...

सदाभाऊंच्या निर्देशाला खो - Marathi News | Lose the direction of Sadabhau | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सदाभाऊंच्या निर्देशाला खो

शेतकºयांच्या सोयाबीनला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी अटी गुंडाळून खरेदी करा; आर्द्रता १२ च्या ऐवजी १४ टक्के असली तरी चालेल, .... ...