अमरावती : राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणा-या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला येत्या १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...
अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या वतीने व इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताद्वारा पुरस्कृत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद मेळघाटातील मुठवा समुदाय संशोधन केंद्र बोरी हरिसाल येथे आयोजित करण्य ...
राज्यातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा मुख्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आठवडी बाजाराच्या जागेसाठी आरक्षणाची तरतूद करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. ...
तालुक्यातील करजगाव येथील एका शेतकºयांच्या शेतातील संत्रा झाडे विजेच्या स्पार्किंगमुळे जळाल्याची तक्रार शेतकºयाने केली आहे. यामुळे त्यांचे नुकसान झाले. ...
मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या समर्थकांना चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत डावलण्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या बैठकीत न बोलविल्याने राजकुमार पटेल समर्थक प्रचंड संतापले. ...
राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधकामामुळे निर्माण झालेल्या धूलिकणांचा प्रकोप अमरावतीकरांच्या आरोग्यावर धातक परिणाम करणारा ठरत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. ...
जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला? ...