शासनाने राज्यात राबविण्यात येणाºया सर्व योजना व जिल्हा विकास निधीत ३० टक्के कपात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात करू नये अशी मागणी होत आहे. ...
जर तुम्ही टकलामुळे त्रस्त असाल, तर आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि रिझल्ट पाहा, असा संदेश देणा-या जाहिराती मनोरंजन करणा-या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकत असतात. ...
महिला भक्तांसोबत रासलीलेसाठी चर्चेत आलेल्या मुरलीधर महाराजांना जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अटक व्हायलाच हवी होती, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले. ...
मेळघाटातील विविध समस्या कायमच्या सुटाव्यात तसेच कुपोषण हद्दपार व्हावे, यासाठी आ. रवि राणा यांनी बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. ...
परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे. ...