महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडीलबंधू मनोज गावंडे यांनी महापालिकेला सचिन बोंद्रे यांच्याविषयी संपूर्ण माहिती मागविली आहे. २१ डिसेंबरला माहिती अर्ज सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाला. ...
हजारो नागरिकांची कोट्यवधीने फसवणूक करणाºया मैत्रेय कंपनीविरुद्ध राज्यभरात २१ गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी चर्चा घडवून आणण्यासाठी जानेवारी महिन्यात मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मैत्रेय ग्राहक-प्रतिनिधी ...
मुख्य आरोपी हरिदास हरविलास बिस्वास (२९, रा.जि. मलकानगिरी, ओडिशा) याने यू-ट्यूबच्या व्हिडीओवरून बनावट एटीएम कार्ड बनवून ग्राहकांच्या बँक खात्यातून रकमेची परस्पर उचलेगिरी केल्याची कबुली अमरावती पोलिसांनी दिली आहे. ...
राज्यात गुलाबी बोंडअळीने कपाशी उद्ध्वस्त झाल्याच्या किमान १० लाखांवर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांत बियाणे कंपन्यांद्वारा शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. ...
रविवारी, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना मौजमजा, आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नियोजन केले आहे. ...
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस १८ दिवस पूर्ण होत असताना राजापेठ पोलीस अंधारात चाचपडत असले तरी याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...
महापालिकेचे पशू शल्यचिकित्सक सुधीर गावंडे यांच्या आत्महत्येस १८ दिवस पूर्ण होत असताना राजापेठ पोलीस अंधारात चाचपडत असले तरी याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...