स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यामध्ये विदर्भातील चार शहरे अव्वल ठरली आहेत. राज्यातील ४३ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले असून, नाशिकने उद्दिष्टापेक्षा दीडपट संख्येने स्वच्छता अॅप डाऊनलोड करून या यादीत पहिला क् ...
राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ...
सलग दुष्काळ, नापिकी व यामधून वाढलेला कर्जबाजारीपणा यामुळे विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरू आहे. यंदा ३६२ दिवसांत तब्बल १,१५३ शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन सादर करताना शपथपत्रात सदनिका खरेदी केल्याची माहिती लपविल्याप्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला ...
पृथ्वी गोल आहे. त्यामुळे कोण केव्हा, कधी भेटेल, याचा काही नेम नाही आणि कधी कुणाला कुठले काम करावे लागेल, हेसुद्धा लिखित नाही. तसाच काहीसा प्रसंग शहरात सार्वजनिक बांधकाम विभागावर आला आहे. ...
पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठेतील शेतमालाच्या मागणीचा अभ्यास करून शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ...
यंदा गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत देण्याचे कृषिमंत्र्यांनी जाहीर केले. ...
परतवाडा लाकूड बाजारात नीम, पिंपळ, बाभूळ व काटसावर आदी प्रजातीचे आडजात लाकूड विनापरवाना आढळल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनविभागाने गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. १.३९० घनमीटर आडजात लाकूड असून, ११ हजार १५१ रुपये बाजारमुल्य आहे. ...
गर्ल्स हायस्कूल ते इर्विन रस्त्यावरील दुभाजकावर उभारलेले अनधिकृत युनिपोल ‘जैसे थे’ असल्याने पालिका प्रशासनाची ‘प्रशासकीय लेटलतिफी’ चव्हाट्यावर आली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर शुक्रवारी बाजार परवाना, बांधकाम आणि एडीटीपीचे संयुक्त पथक मार्किंग करून देण ...
स्थानिक रूख्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ आणि शिव सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गतवर्षीपासून आरंभलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांचे १३ वे वंशज सिंदखेड राजा येथील शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते गुरूवा ...