सोमवारपासून तीन दिवसांच्या ऐतिहासिक मोहिमेला मेळघाटात प्रारंभ झाला. याचा परिणाम दुर्गम भागातही दिसून आला. अमावशा-पौर्णिमेप्रमाणे दिसणारे कर्मचारी, कधीच वेळेवर शाळा न उघडणाºया शिक्षकांना एका दिवसातच शिस्त लागल्याचे आजच्या स्थितीवरून दिसून आले. ...
राज्यात निधीअभावी अर्धवट रखडलेल्या १०४ प्रकल्पांचा समावेश आता बळीराजा जलसंजीवनी योजनेत करण्यात आला आहे. यासाठी ७,१७५ कोटींचा निधी आवश्यक आहे. यापैकी २५ टक्क्यांचा निधी केंद्र शासन उपलब्ध करणार आहे. ...
मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या तब्बल ९९ गावांमध्ये जिल्हा परिषदेचे दीडशेवर अधिकारी व दीड हजारांवर कर्मचारी तीन दिवसांत सात हजार शौचालयांच्या बांधकामासाठी झटणार आहेत. ...
एकीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कागदोपत्री वृक्षारोपण कार्यक्रम दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, एका पाहणीत रोपलेली झाडे जगलीच नाही, असे दिसून आले आहे. ...
फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारा क ...
तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) ...
राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवह ...