आॅनलाईन लोकमतअमरावती : प्रत्येकाशी गोड बोलून, चेहऱ्यावर निरागस, सोज्ज्वळ हावभाव ठेवून कोणाचाही विश्वास संपादन करणाऱ्या एका अल्पवयीनाकडून पोलिसांनी ११ दुचाकी, नऊ मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला. विशेष म्हणजे, बऱ्यापैकी सुखवस्तू असलेल्या या चोराला मोबाइल ...
शहरी भागासह ग्रामीण भागातही मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांमळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमिवर कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आणि ‘मनुष्य-श्वान’ संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर देखरेख समिती गठि ...
प्रजासत्ताक दिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास चांदूररेल्वे ठाण्याच्या हद्दीतील बासलापूरजवळ एका ठिकाणी घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनि ...
शहर पोलीस दलात ३७ वर्षांच्या सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वाघमारे यांना प्रजाकसत्ताक दिनी आयोजित समारंभात राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे. ...
उद्योगक्षेत्रात नवी क्रांती घडवून नांदगावपेठ व बोरगाव धर्मा$ळे परिसराला नवी वाणिज्यिक ओळख देणाऱ्या ड्रीम्सलँड समूहाचे संचालक नरेंद्र भाराणी व संजय हरवाणी यांना नांदगावपेठ युवा महोत्सवच्यावतीने उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
सरपंचाने ग्रामसभा होऊ न दिल्याची तक्रार देण्यासाठी हरदोली-पोहरा ग्रामपंचायतीचे ५०० नागरिक आठ किलोमीटर पायी चालत गुरुवारी पंचायत समितीवर धडकले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...