अचलपूर ते अमरावती रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली असून हा मार्ग आता प्रमुख जिल्हा मार्ग ८७ म्हणून ओळखला जाईल. प्रमुख राज्यमार्ग क्र. १४ ते मार्की, निरूळ गंगामाई, मिर्झापूर ते राज्य मार्ग क्रमांक २८७ ला जोडणारा हा रस्ता आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील प्रसिद्ध भीमकुंड पॉर्इंटवर फिरायला आलेल्या युवकाचा सेल्फीच्या नादात मोबाईल पडला. तो पकडण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरुन हजारो फूट खोल दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला ...
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला अधिकारी, पदाधिकरी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व विविध विभागातील कर्मचाºयांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भव्य स्कुटर रॅली काढली. ...
भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली. ...
बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा भागातील देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी ८ मार्च या जागतिक महिला दिनापासून सुरू केलेल्या आंदोलनाला यश आले असून गुरूवारपासून हे दुकान बंद करण्यात आले आहे. ...
‘स्वच्छ’ कारभाराचा नारा देऊन सत्तासोपान सर करणाºया भाजपची महापालिकेत गुरूवारी वर्षपूर्ती झाली. ८ मार्च २०१७ रोजी संजय नरवणे यांच्या रूपात भाजपचा स्वबळावरचा पहिलावहिला महापौर स्थानापन्न झाला. ...
तालुक्यातील दहिगाव रेचा येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याच्या माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने राजकुमार वामनराव थोरात याच्या घरी धाड टाकली. यावेळी अवैध दारूऐवजी त्याच्या घरून वन्यजीव जप्त करण्यात आले. ...