आॅनलाईन लोकमतअमरावती : धामणगाव तालुक्यातील देवगाव येथील एका बारचालकाने गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून अधिकृत ले-आऊटमधील रस्ता बंद करून वाहतूक दुसऱ्याच मार्गाने वळविल्याची कैफीयत आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. ...
बेघर असलेले व फुटपाथवर जीवन जगणाºया गोरगरीब व निराश्रितांना शोधून कोतवाली पोलिसांनी होळीच्या दिवशी गोड खिचडी, पोळीभाजीचे पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. ...
विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत असला तरी महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...
शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना दिल्लीहून अटक करण्यात आली. ही कारवाई ग्रामीण सायबर सेलच्या तपास अधिका-यांनी मंगळवारी केली. रमेश मिश्रा (२३) व रामप्रकाश सोनी (३३) अशी आरोपींची नावे आहेत. ...
तालुक्यात बीटी कपाशीवरील बोंडअळीने प्रचंड नुकसान झाले. याची शासनस्तरावर नोंद असावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने तहसील कार्यालयात तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांची..... ...
सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची घरात साठवणूक केली, मात्र बोंडअळीने बाधित असल्यामुळे कापसाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. ...