नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील बेनोडा-लोणी रस्त्याने वाहतूक नियमित करण्यासाठी रेल्वेने बांधलेला भुयारी मार्गच या महत्त्वाच्या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ...
ऐतिहासिक आणि वैभव संपन्नतेचा वारसा असलेल्या येथील नेहरू मैदानातील लाल शाळेला लागलेली आग ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे. ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने शनिवार २४ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यत जिल्हास्तरीय काँग्रेस पक्ष कार्यकर्ता शिबिर .... ...
शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अॅड.सुनील गजभियेने गुरुवारी अखेर न्यायालयात आत्मसर्मपण केले. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेला अटक करून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले. ...
उन्हाळा प्रारंभ होताच चोर पावलाने साथरोगांनी प्रवेश आरंभला आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयात कॉलराचे दोन रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या रूग्णाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहे. ...
तहसील कार्यालयावर लागलेल्या पोळातील मधमाशांनी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता अचानक हल्ला चढविल्याने तलाठी, ग्रामसेवकासह चार जण जखमी झाले. त्यांच्यावर तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे. ...