जुन्या शहरानजीक पाडलेल्या बहुतांश भूखंडांची अटी व शर्तींना मूठमाती देत अनधिकृतरीत्या विक्री सुरू असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे. ...
सन १९५६ मध्ये भारतातील आधुनिक वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्याच्या दृष्टीने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ...
वांरवार पाठपुरावा करूनही जीपीएफ व डीसीपीएस हिशेबाच्या पावत्या वितरित न केल्यामुळे शिक्षक महासंघाद्वारा शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शेखर भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला. ...
कालपर्यंत केवळ खिचडी खाण्यासाठी खानावळी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करू लागल्याचे सत्य पुढे येऊ लागले आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी प्रगत गुणवत्तेची गुढी उभारली. ...
ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. ...
सुमारे १५० कोटींच्या सिंगल कॉन्ट्रॅक्टमुळे भाजपमधील अंतर्गत दुही पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची दुश्चिन्हे आहेत. दैनंदिन स्वच्छतेच्या परंपरागत पद्धतीला आव्हान देत स्वच्छतेचा कंत्राट एकाच कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. ...