मागील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामापूर्वीच एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे. ...
लागवणीने दिलेल्या शेतातील ठरल्याप्रमाणे हिस्सा न देणाऱ्या इसमास एकाच कुुटुंबातील सात सदस्यांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना नजीकच्या जवर्डी शेकापूर येथे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडली. ...
राज्यभरातील मंदिरांकडे जमा असलेल्या निधीतून सामूहिक विवाह सोहळे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतूृन राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत. ...
‘लोकमत’ने गेल्या तीन महिन्यांपासून सतत शाळांना भेटी देऊन ‘मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा’ या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. ...
सामाजिक बांधीलकीच्या अनोख्या संकल्पनेतून अपंग कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी येथील नवआझाद मंडळ व गावकरी सरसावले. हनुमान जयंतीला गोळा झालेल्या राशीतून या अपंग कुटुंबास १ लाख ११ हजार १११ रुपये बँकेत सुरक्षा ठेव करून देण्यात आली. ...
डॉ.महर्षी दयानंद विश्वविद्यालय, रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. अमरावतीच्या खेळाडूंनी सहा पदके मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे. ...
वाघांची वाढती संख्या बघता त्यांना जंगलात मुक्तसंचार करता यावा, यासाठी विदर्भात आठ जिल्ह्यांमध्ये जंगलात ‘कनेक्टिव्हिटी’ निर्माण करून ‘कॉरिडॉर’ निर्माण करण्याचे विचाराधीन आहे. ...
गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जलस्रोत प्रदूषित होत असल्यानेच वऱ्हाडातील २१ हजार १४७ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अमरावती विभागातील २८ प्रयोगशाळांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या विभागातर्फे वर्षभरात ...