लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे - Marathi News | Kharipala wants 1.51 lakh quintals of seed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. ...

भाजीपाल्याच्या भावात घसरण - Marathi News | Falling Vegetables | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजीपाल्याच्या भावात घसरण

भाजीबाजारात विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, भाव गडगडले आहेत. किरकोळ विक्रेत्यांचीसुद्धा हीच स्थिती असून, टोमॅटोला चांगला भाव नसल्यामुळे त्यांचा खप व्हावा म्हणून गाडगेनगर येथील किरकोळ विक्रत्यांनी त्यासोबत ‘वांगी फ्री’चे फलकच लावले आह ...

बियाणे विक्रीवर करडी नजर - Marathi News | Look at the sale of seeds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बियाणे विक्रीवर करडी नजर

यंदाचा खरीप हंगाम दोन महिन्यांवर आलेला आहे. बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा फसवणूक होऊन ...

विदर्भात उष्णतेची लाट पसरणार - Marathi News | The wave of heat will spread in Vidharbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात उष्णतेची लाट पसरणार

विदर्भात उष्णतेची लाट पसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, येत्या २४ एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी शहरात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...

‘देशी’ला मिळणार संत्रा, मौसंबी, निंबूचा स्वाद - Marathi News | 'Desi' will get the orange, mausoleum, taste of lemon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘देशी’ला मिळणार संत्रा, मौसंबी, निंबूचा स्वाद

अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आता देशी दारूचा रंग बदलविण्याची तयारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चालविली आहे. यापुढे ‘देशी’ संत्रा, मौसंबी, निंबू, कलिंगड आदी फळांच्या आस्वादात निर्मिती केली जाणार असून, मद्य निर्मात्यांनी त्याअनुषंगाने अबकारी खात्याकडे ...

जाहिरात परवाना शुल्कासाठी नव्याने निविदा प्रक्रिया - Marathi News | Newly bidding process for advertising license fees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जाहिरात परवाना शुल्कासाठी नव्याने निविदा प्रक्रिया

महापालिका क्षेत्रात विविध माध्यमांद्वारे लागणाऱ्या जाहिरातीचे परवानगी शुल्क व जागा भाडे वसूल करण्यासाठी मंगळवारी नव्याने निविदा मागविण्यात आल्या आहेत. मंगळवारी या विषयासाठी विशेष स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. ...

राज्यात व्याघ्र गणनेसाठी अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग - Marathi News | Improved camera traping for tiger counting in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात व्याघ्र गणनेसाठी अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग

देश, राज्यात वाघांची संख्या किती? यासंदर्भातील घोळ आता अद्ययावत कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीमुळे संपुष्टात आला आहे. नवतंत्रज्ञान प्रणालीने वाघांची प्रगणना करण्यास भरीव मदत मिळत असल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या - Marathi News | Shocking Farmer suicides every eight hours in Verhad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक ; वऱ्हाडात दर आठ तासांनी शेतकरी आत्महत्या

यंदाच्या १०० दिवसांत म्हणजेच १० एप्रिलपर्यंत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात २९० शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. ...

निधीकपातीला धार्मिकतेचा मुलामा ! - Marathi News | Fundamentalist fundamentalism! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निधीकपातीला धार्मिकतेचा मुलामा !

आर्थिक दुर्बल घटक -मुस्लिम या शिर्षाअंतर्गत अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अल्पतरतुदीवर आक्षेप घेत एमआयएमने सोमवारी सभागृहातच ठिय्या दिला. सभागृहातील मोकळ्या जागेत भाजप, एमआयएमसह काँग्रेसी नगरसेवक परस्परांसमोर उभे ठाकल्याने अनागोंदी निर्माण झाली व तासा ...