लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

दारू दुकानापुढे महिलांचा ठिय्या - Marathi News | The women strained before the liquor shop | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दारू दुकानापुढे महिलांचा ठिय्या

येथील दलितवस्तीतील देशी दारूच्या दुकानाकरिता आलेला माल दुकान उघडून आत ठेवण्याचा मनसुबा स्त्रियांनी उधळून लावला. त्यांनी रात्रभर ठिय्या देत दुकान उघडण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे संपूर्ण दारूमुक्तीचा रिद्धपूर येथील महिलांचा निर्धार प्रकट झाला आहे. ...

नसीम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता - Marathi News | Nasim murder convicts acquitted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नसीम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता

पोहरा येथील बहुचर्चित नसिम हत्याकांडातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहम्मद नईमोद्दीन, वीरेंद्र रघुवंशी व मोहसिन कमाल अशी निर्दोष सुटका झालेल्यांची नावे आहेत. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ...

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य; व्यवस्थापन महत्त्वाचे - Marathi News | It can prevent the spread of bollworm; Management is important | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य; व्यवस्थापन महत्त्वाचे

मागील हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कपाशीचे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या हंगामापूर्वीच एकात्मिक कीड व्यवस्थापन आवश्यक आहे. ...

युवकाला झाडाला बांधून मारहाण - Marathi News | The young man tied the tree and beat him | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युवकाला झाडाला बांधून मारहाण

लागवणीने दिलेल्या शेतातील ठरल्याप्रमाणे हिस्सा न देणाऱ्या इसमास एकाच कुुटुंबातील सात सदस्यांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना नजीकच्या जवर्डी शेकापूर येथे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडली. ...

धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह - Marathi News | Collective marriages from fund of religious institutions | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह

राज्यभरातील मंदिरांकडे जमा असलेल्या निधीतून सामूहिक विवाह सोहळे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी घेतला आहे. धार्मिक संस्थांकडे जमा झालेल्या निधीतूृन राज्यभरात जवळपास साडेतीन हजार विवाह करण्यात येणार आहेत. ...

मेळघाटच्या शिक्षणाला आले अच्छे दिन! - Marathi News | Melghat's education came good days! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटच्या शिक्षणाला आले अच्छे दिन!

‘लोकमत’ने गेल्या तीन महिन्यांपासून सतत शाळांना भेटी देऊन ‘मेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा’ या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली. ...

अपंग कुटुंबासाठी मदतीचे हात सरसावले - Marathi News | The hand of the handicapped family helped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपंग कुटुंबासाठी मदतीचे हात सरसावले

सामाजिक बांधीलकीच्या अनोख्या संकल्पनेतून अपंग कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी येथील नवआझाद मंडळ व गावकरी सरसावले. हनुमान जयंतीला गोळा झालेल्या राशीतून या अपंग कुटुंबास १ लाख ११ हजार १११ रुपये बँकेत सुरक्षा ठेव करून देण्यात आली. ...

‘सायबर टेक’विरुद्धचा ‘एफआयआर’ लांबणीवर - Marathi News | Prolong the 'FIR' against 'Cyber ​​Tech' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘सायबर टेक’विरुद्धचा ‘एफआयआर’ लांबणीवर

महापालिकेच्या तिजोरीला १.३३ कोटी रुपयांनी चुना लावणाऱ्या सायबरटेक कंपनीविरोधात फौजदारी तक्रार नोंदविण्यास पालिकेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ...

राष्ट्रीय थांग-ता स्पर्धेत अमरावतीला सहा पदके - Marathi News | Six medals in Amravati in National Thang-ta competition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय थांग-ता स्पर्धेत अमरावतीला सहा पदके

डॉ.महर्षी दयानंद विश्वविद्यालय, रोहतक (हरियाणा) येथे २४ वी राष्ट्रीय थांग-ता चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये १७ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. अमरावतीच्या खेळाडूंनी सहा पदके मिळवून जिल्ह्याची मान उंचावली आहे. ...