महावितरणच्या अमरावती परिमंडळाच्यावतीने ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सौभाग्य योजनेतून ४४५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १४ नवबौद्ध, अनुसूचित जाती घटकांच्या वस्त्यांचे १०० टक्के विद्युतीकरण झाले आहे. ...
दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यासंदर्भात आ. यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच माधुरी पोचगे हिच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांनी तत्परता दाखवून मारेकऱ्यांचा शोध घेतला. ...
नजीकच्या वडाळी जंगलात दक्षिण वडाळी आणि जेवड बीटमध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. आगीची धग आठ तास कायम होती. सुमारे २० ते २५ हेक्टर जंगल परिसर आगीच्या विळख्यात होते. ...
येथून काही अंतरावर असणाºया आखतवाडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, अद्यापही डांबरीकरण झाले नसल्याने हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी शेतकºयांकडून होत आहे. ...
पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले. ...
सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच पेट्रोल व डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डफळी वाजवत भीख मांगो ...
नागपूर-औरंगाबाद मार्गातील देवगाव येथे तितर-बटेर खरेदी करीत असताना वनविभागाने कार्स संघटनेच्या मदतीने केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ जिवंत तितर-बटेर, ससे व दोन कार जप्त केल्या. ...
जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद १८ एप्रिलपासून बंद करण्यात आलेत. शेतकºयांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने ठिकठिकाणी आंदोलने झालीत, अखेर शासनाला नमते घ्यावे लागले. ...
आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव ऊर्फ ‘पीए’ म्हणून काम करणारा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एसीबीने रंगेहाथ पकडून महापालिका यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली. ...