लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

विद्यापीठाने स्वीकारले सामाजिक दायित्व - Marathi News | The University accepted Social Responsibility | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठाने स्वीकारले सामाजिक दायित्व

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहांतर्गत दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व स्वीकारले. याकरिता कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयप ...

अमरावतीमध्ये सापडला दुर्मिळ प्रजातीचा कवड्या साप - Marathi News | Rare species snake found in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीमध्ये सापडला दुर्मिळ प्रजातीचा कवड्या साप

हा साप जिवंत स्वरूपात आढळून येण्याची ही पहिलीच नोंद आहे. ...

गुणाकार झाला सोपा, सात सेकंदात उत्तर तयार  - Marathi News | Multiplied, easy to answer in seven seconds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुणाकार झाला सोपा, सात सेकंदात उत्तर तयार 

अमरावती जिल्ह्यातील सुभाष दाभिरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी गणिताची अत्यंत सोपी पद्धत शोधून काढली. हे करत असताना त्यांनी अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. ...

‘इर्विन’मध्ये रक्त गोठलेलेच... - Marathi News | 'Irwin' blood is frozen ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इर्विन’मध्ये रक्त गोठलेलेच...

जिल्ह्यातील रूग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘इर्विन’मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना वेळीच रक्त मिळत नसल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. ...

वादळी पावसासह गारपीट - Marathi News | Hailstorms with windy rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळी पावसासह गारपीट

तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळात दुपारी वादळी पावसासह गारपीट झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे आस्मानी संकटाने मोठे नुकसान झाल. माधान येथे वीज पडून गाय दगावली. ...

कर यंत्रणेत खांदेपालट - Marathi News | Deferred tax administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कर यंत्रणेत खांदेपालट

नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात अर्थात मे मध्ये कर व स्वच्छता यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहेत. हे बदल करवसुली लिपिक, सहायक आयुक्त, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांपर्यंत व्यापक असतील. महापालिका प्रशासनप्रमुख हेमंत पव ...

आत्मध्यानातून मोक्षप्राप्ती - Marathi News | Salvation from self-realization | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आत्मध्यानातून मोक्षप्राप्ती

जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले. ...

पे अ‍ॅन्ड पार्क, ओगलेंचा पुनर्प्रवेश गाजणार - Marathi News | Pay and Park, Oglen will be re-admitted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पे अ‍ॅन्ड पार्क, ओगलेंचा पुनर्प्रवेश गाजणार

राजापेठ ते मालवीय चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुरू केलेली पे अ‍ॅन्ड पार्क व्यवस्था आणि तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांचा होऊ घातलेला पुनर्प्रवेश या दोन विषयांवर आमसभा गाजण्याचे संकेत आहेत. ...

राज्यभरात अनधिकृत शाळांचे ‘सर्चिंग’ - Marathi News | 'Search' of unauthorized schools across the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यभरात अनधिकृत शाळांचे ‘सर्चिंग’

कारवाईचे निर्देश : प्रतिदिन १० हजारांचा दंड, शिक्षणाधिका-यांकडे जबाबदारी  ...