देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या पत्नींचा राज्य परिवहन महामंडळाने अनोख्या पद्धतीने सन्मान केला. महाराष्ट्र दिनापासून वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे. ...
नांदगाव तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई भासत असून, सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पाण्याची भीषणता पाहता राज्यभर पाणी फौऊंडेशन वॉटर कप स्पर्धा राबविली जात आहे. ...
तीव्र उन्हामुळे अंगाची काहिली होत असताना, शहरातील ज्येष्ठ नागरिक गौतम जवंजाळ हे घरकूल घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी १ मेपासून न.प. प्रवेशव्दारासमोर उपोषणाला बसले आहेत. ...
पोलीस विभागात सतत पंधरा वर्षे उत्कृष्ट सेवा देणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार घेण्यात आला. ...
प्रमुख पिकांची प्रत्यक्षात असणारी उत्पादकता व या पिकांच्या आनुवंशिक उत्पादन क्षमतेमधील तफावत कमी करण्यासाठी जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेती अभियान राबविण्यात येणार आहे. ...
धामणगाव रेल्वे तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतक-याने ती जपत आपल्याकडील व-हाड बैलगाडीतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले. ...
राज्याच्या वनविभागात नामंजूर आणि कायमस्वरूपी अशा दोन्ही प्रकारच्या प्रमाणकांचा सुळसुळाट वाढीस लागला असून, कोट्यवधींच्या शासननिधीची वसुली प्रलंबित आहे. मात्र, ही रक्कम वसूल करण्याबाबत महालेखाकारांनी सुचविले असतानादेखील याकडे वनाधिका-यांनी दुर्लक्ष चाल ...
मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ...