देयकाची संचिका (फाईल) डाक किंवा लिपिकाकरवी न फिरविता हातोहात फिरवून केवळ दोन दिवसांत १.९४ कोटी रुपयांचे देयक संबंधित कंपनीला प्रदान करण्याचा महापालिकेतील प्रताप सोमवारी उघड झाला. ...
अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान धावणाऱ्या नॅरोगेज शकुंतला रेल्वेचे प्रवासभाडे महागले आहे. ही भाडेवाढ करताना हाफ तिकीट सरसकट १० रुपये करण्यात आली आहे. तिकीटविक्रीचा गर्दीवर फारसा परिणाम झालेला नाही. ...
जिल्ह्यात एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रामधील कपाशी पीक बोंडअळीमुळे उद्वस्त झाले. यासाठी शासनाने ३० हजार ८०० रूपये प्रतीहेक्टर मदत जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना किमान ६५९ कोटी कोटी २३ लाखांच्या मदतीची आवश्यकता आहे. ...
स्थानिक राजापेठ येथे साकारण्यात आलेल्या नवनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाहून बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर आ. रवी राणा यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्याच्या उद्देशाने प्रवाशांना थंड ...
छत्रीतलाव परिसरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोराचा अखेर उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वन्यजीव छायाचित्रकारांच्या प्रसंगावधानामुळे तो मोर श्वानांच्या शिकारीतून बचावला होता. ...
गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्य ...
खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करूनही रस्त्याचा दर्जा सुधारत नसल्याने बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नवीन इंटिग्रेटेड सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये लहान-लहान कामे देण्यापेक्षा मोठी कामे घेण्यावर भर असणार आहे ...
महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणा-या ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला. ...