जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये सात रुग्णांची डेंग्यूसंशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू या कीटकजन्य आजाराचे संक्रमण होत असते. यंदाही या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आ ...
उघड्या घरात शिरून मोबाइल चोरून नेणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात सायबर ठाण्याच्या पोलिसांना मंगळवारी यश मिळाले. प्रशिक भगवान वानखेडे (२२, रा. राधिकानगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या घरातून पोलिसांनी तब्बल तीन लाखांचे २९ मोबाइल हँडसेट जप्त केले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनजमिनींचे भोगवटदार वर्ग २ मधून १ करतेवेळी आता २५ प्रकारच्या अटी-शर्ती लादण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतरच वनजमिनींचे वर्ग करणे शक्य असेल, अन्यथा संंबंधित प्रादेशिक वनाधिकाऱ्या ...
अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात केंद्र शासनाने मोठी सुधारणा केली आहे. २१ एप्रिल २०१८ पासून 'क्रिमिंनल लॉ अमेंडन्मेंट अॅक्ट आॅर्र्डिनन्स २०१८' या नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १२ ते १६ वर्षीय मुलींवर ...
नांदगाव पेठ येथे दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले. मंगळवारी तिसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयासह व्यापार बंद ठेवल्यामुळे सन्नाटा होता. या घटनेच्या अनुषंगाने बजरंग दल व हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडल ...
आमदार बच्चू कडू यांच्या दोन संस्थांतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. सहायक निबंधकांच्या कक्षात चर्चेदरम्यान जिल्हा उपनिबंधकांकडून चौकशीचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर तिरमारे यांनी आत्मदहन म ...
नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोम ...
आॅनलाइन बदली प्रक्रियेने अगोदरच हैराण झालेल्या शिक्षकांना आता खोटी माहिती भरल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. बदलीच्या पोर्टलमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यामुळे शिक्षकांमध्ये ...