क्रांतिदिनाच्या गनिमी कावा आंदोलनाला अद्याप तीन दिवस बाकी असताना गनिमी कावा पद्धतीचा वापर करून काही तरुणांनी सोमवारी रात्री उशिरा थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टायर जाळून 'एक मराठा-लाख मराठा' अशा घोषणा दिल्या नि पोलीस पोहोचण्यापूर्वी तेथून पलायनह ...
खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरुद्धचे पुरावे नवनीत राणा यांनी सोमवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोपविले. तत्पूर्वी, नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा नेला होता. ...
आमदार रवि राणा यांच्याशी जनतेच्या साक्षीने कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास मी तयार आहे, अशा शब्दांत खासदार अनंदराव अडसूळ यांनी आमदार रवि राणा यांनी दिलेले आव्हान स्वीकारले. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी होणारा ९ आॅगस्टचा जिल्हा बंद हा शांततेच्या मार्गाने, परंतु गनिमी काव्याने होणार आहे. या आंदोलनाचे आवाहन करण्यासाठी ८ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता शहरातून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा ...
येथील फिनले मिलमध्ये सोमवारी दुपारी २.४५ वाजता इंजिनीअरिंग विभागात एअर कॉम्प्रेसर मशीनचा स्फोट झाला. त्यातील काही लोखंडी भाग व गरम पाणी निघाल्याने तीन कामगार भाजण्यासह जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...
बडनेरा रेल्वे स्थानकातील इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारा संचालित भोजनालयात किचनमध्ये झुरळ, उंदीर आणि घुशींनी हैदोस घातला आहे. कॅन्टीनमध्ये खड्डे पडले असून, विद्युत केबल जीवघेणी ठरत आहे. हे विदारक चित्र मुंबई येथील आयआरसीटीसी पथकान ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 11 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषद प्रतिनिधी निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. ...
येथील ग्रामीण विभागातील एकूण 17 पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. सन 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीतील पोलिसांच्या मृत्युप्रमाणाची ही आकडेवारी आहे. ...