ऊर्ध्व वर्धा प्रकल्पस्थळी असलेले भूकंपमापक यंत्र बंद असल्यामुळे साद्राबाडी येथील भूकंपविषयक नोंद होऊ शकली नाही, हे उत्तर बेजबाबदारपणाचे असल्याची तंबी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली. ...
धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) चे पथक दाखल झाले. शुक्रवारी सायंकाळपर्यत नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ (एनसीएस) चे पथकही साद्राबाडीत पोहोचल्याच ...
येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत व डॉ. किरण निचत या दाम्पत्याने ७१ हजार, तर त्यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये काम करणाºया कर्मचाºयांनी ११ हजार असा एकूण ८२ हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केली. ही मदत केरळ येथील पूरग्रस्त ...
ई-क्लासची जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. लीजवर घेतलेली जागा विक्री करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विरोधाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. ...
महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्त वर्षभर शालेय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संबंधित शाळांना केल्या आहेत. ...
महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबटाने बुधवारी रात्री पुन्हा तीन बकºया ठार केल्या व एक जखमी केली. पुन्हा काल रात्री शेळी व मेंढी फार्मच्या शेड क्र. २ मध्ये ५ फूट उंचीचे ताराच्या कुंपणावरून छलांग मारून आत घुसला. ...