घरात शिक्षणाचा गंध नाही, त्यात कुणाचेच मार्गदर्शन नाही; पण आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द होती. त्याच्या बळावर असंख्य अडचणींवर मात करीत सख्ख्या तिघी बहिणींनी क्रीडा क्षेत्रात दरारा निर्माण केला. रॅकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या दोघी आणि पैलवानी करणाºया लहा ...
कुणीही यावे अन् कुणालाही मारून जावे, अशी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थिती झालेली आहे. यामुळे आमची सुरक्षिताता धोक्यात आली असून सनदशीर मार्ग असताना अनेक उपटसुंभाची मजल अधिकाऱ्यांच्या कॉलरपर्यंत जाते, ही अत्यंत खेदजनक बाब असून पुकारलेला संप नव्ह ...
आयईटीईच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे शनिवारी थाटात पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या ६१ व्या राष्ट्रीय परिषदेला भारताच्या चांद्रयान मोहिमेत सह ...
नॉयलॉन मांज्यात अडकून शिक्रा व वटवाघूळ दगावल्याची धक्कादायक घटना नुकतीच शहरात उघडकीस आली. नॉयलॉन मांज्यावर बंदी असतानाही शहरात मांज्याची विक्री राजरोस सुरू आहे. ...
तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत विनापरवानगी सुरू असलेले एच.जी. इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचा सिमेंट मिक्स प्लांट बंद करण्यासाठी गावातील नागरिक सरसावले आहेत. ग्रामपंचायतीने बजावलेल्या नोटीसला कंपनीने केराची टोपली दाखविली आहे. ...
शासन स्तरावर यंदाचा पावसाळा ३० सप्टेंबरला संपत आहे. सोमवारपासून पावसाच्या रोजच्या नोंदी घेणे बंद होणार असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षही सुस्तावणार आहे. ...
आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
स्थळनिरीक्षणासाठी गेलेल्या सहायक आयुक्तांची कॉलर पकडणे, महापालिका आयुक्तांसमोर अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाणे, अभियंत्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुखांशी धक्काबुक्की असा धक्कादायक प्रकार शुक्रवारी म ...
अपघातानंतर झालेल्या झटापटीत खाली पडलेली बिल्डरपुत्र प्रज्वल प्रणम मालूची रिव्हॉल्व्हर राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी झोपडपट्टीतील तरुणांजवळून जप्त केली. बुधवारी रात्री प्रज्वल मालू यांच्या कारने दुचाकी उडविल्याची घटना घडली. त्यावेळी प्रज्वलने रिव्हॉल्व् ...