आणखी एका तरुणीचा डेंग्यूने बुधवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कंवरनगरात एकच खळबळ उडाली. निकिता लक्ष्मण मखवाणी (२१) रा. कंवरनगर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती राजापेठ येथील डॉ. विजय बख्तार यांच्याकडे उपचार घेत होती. ...
मेळघाटात कुपोषण, माता- बालमृत्यू हे सत्र कायम असताना आता एक दोन नव्हे तर चक्क १९ गावातील पिण्याचे पाणी दूषित असल्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबर महिन्यातील प्राप्त अहवालातून समोर आला आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबीयांना शुद्ध पाणी मिळत नसेल तर राज्याचे ...
चुकीच्या उपाचारामुळे चिमुकला दगावल्याची तक्रार कोकर्डा येथील पित्याने खल्लार पोलीस ठाण्यात दिली. मंगळवारी रात्री मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टर पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यावर येताना सुरक्षा कारणास्तव विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दर्शविली. ते मुंबई येथून अंबा एक्स्प्रेसच्या प्रथमश्रेणी वातानुकूलित स्वतंत्र डब्यातून आले. ...
बडनेरा विधानसभा मतदारसंघाने आ. रवि राणाद्वारे स्थापित युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आणि प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कुलगुरूंच् ...
स्थानिक हर्षराज ते नवसारी मार्गावरील व अरुणोदय इंग्लिश स्कूललगत असलेल्या हॉटेलला बीअर बारची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी या परिसरातील नागरिकांसह आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
श्रावण बाळ योजनेचे अनुदान न मिळाल्याने वृद्धेला उपचार करून घेता आले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू ओढवला. संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी अचलपूरहून मूळ गावी नेत असताना मंगळवारी वृद्धेचा मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून तासभर ठिय्या दिला. याप्रसंगी नायब तह ...