शहराचे आकर्षण व जलक्रीडेसाठी प्रख्यात वडाळी तलावात सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. यासाठी १५ वर्षांचा करारनामा कंत्राटदारांसोबत करण्यात येणार आहे. यासंदर्भात ४६.६५ लाखांची निविदा प्रक्रिया सध्या महापालिकेत सुरू आहे. महापालिकेच् ...
शासनाने खरीप हंगामातील तालुक्यांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विभागातील पाचही जिल्ह्यांत पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीसाठी पुढाकार घेतला आ ...
हजरतबिलालनगरातील ताहेरा बानो हत्याकांडात परिचित व्यक्ती संशयाच्या भोवºयात असून, पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सर्व बाजू तपासल्यानंतरही हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही. ...
अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियाच्या ट्रकने उडवले. ...
घरफोडी, चोरीतील कुख्यात आरोपी गजानन आत्रामसह त्याचा साथीदार शकंर सुभाष बनसोड (रा.भिमनगर) याला अटक केली. आरोपींकडून रामपुरी कॅम्प स्थित मंदिरातून चोरी गेलेल्या रक्कमेपैकी सात हजारांची रोख पोलिसांनी जप्त केली आहे. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. ...
‘माहोल हमने बिगाडा, हमारे लोगोने बिगाडा’ अशी कबुली देणारा व्हिडीओ जुळ्या शहरात व्हायरल झाला आहे. यातील तो धमकावणारा कोण, तो पाच दिवसानंतरही मोकाट कसा, त्याच्या अन्य पसार साथीदारांची माहिती त्याच्याकडून का घेतली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण ...
वलगाव रोडवरील हजरत बिलालनगरातील एका घरात रविवारी दुपारी जबरी चोरीनंतर वृद्ध महिलेची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचा अडीचशे ग्रॅ्रमचा ऐवज व ८३ हजारांची रोकड लंपास झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...