जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शनिवारी प्र-जिल्हाधिकारी अजय लहाने यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ...
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत अंजनगाव सुर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे ६.६६ कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल. नगरविकास विभागाने ...
रुक्मिणीनगरातील नेताजी सामाजिक विकास संस्था व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. स्पर्धा ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान होत असून, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता स्पर् ...
अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे. ...
जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईच्या समस्येवर कोणते नियोजन व उपाययोजना केल्या आहेत, या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी शुक्रवारी आमसभेत प्रशासनाला धारेवर धरले. ...
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके यांनी माहिती अधिकारात त्रोटक व अपूर्ण माहिती दिल्याच्या मुद्द्यावर प्रवीण तायडे जिल्हा परिषदेच्या शुक्रवारच्या आमसभेत चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी टाके यांच्या विभागीय चौकशीची मागणी सभागृहाला केली. ...