विषयसूचीवरून जिल्हा परिषदेच्या आमसभेत शनिवारी पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे गटनेता प्रवीण तायडे व काँग्रेसच्या तळेगाव दशासर सर्कलच्या सदस्य अनिता मेश्राम एकमेकांवर धावून गेले. ...
जिल्हा परिषदेची शनिवारी बोलावलेली सभा ही तहकूब सभा होती. विषयसूचीवर नवीन विषय अशा सभेत घेता येत नाहीत. असे असताना प्रवीण तायडे यांनी या मुद्द्यावर सदस्य अनिता मेश्राम यांच्याशी हुज्जत घातली. महिला सदस्यांचा अनादर करणारी त्यांची ही कृती निंदणीय असल्या ...
शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आहे. अशातच चार जणांच्या मृत्यूस जबाबदार महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाकडे बडनेरा येथील सिद्धार ...
मुशीर आलम हत्याकांडातील सुनावणीदरम्यान न्यायालयीन प्रतीक्षालयात केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार फिर्यादी पक्षाने शनिवारी पोलिसांत केली असून, याबद्दल पोलीस उपायुक्त प्रदी ...
जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. ...
देशासह राज्यात सदस्य नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट शक्ती’ अभियानात अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने सर्वाधिक महिला सदस्यांची नोंदणी करीत राज्यात अग्रक्रम मिळविला. व्दितीय पुणे ग्रामीण, तर तृतीय क्रमांक पुणे शहराला मिळाला. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्य ...
गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूने जिल्ह्यात थैमान घातले आहे. खासगी डॉक्टरांकडे हजार रुग्णांनी उपचार घेतला असून, एनएस-वन ही डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली रक्तजल चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ...
अमरावती शहरापासून २१ किलोमीटर अंतरावर असणारे तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेले टिमटाळा हे गावच साथरोगाने आजारी पडले आहे. त्यात दोन डेंग्यूरुग्ण आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या संतप्त प्र ...