शहरालगतच असलेल्या जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पाला १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वापाच वाजता आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. आग विझविण्यासाठी तब्बल सहा बंब लागलेत. मात्र, या घटनेची माहिती पाच तासांनंतर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यामुळे आ ...
गांजा, दारू, गुटखा, वरली मटका, चोऱ्या, हाणामारी, लुटपाट, दरोडे, हत्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा बुधवारचा प्रकार शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. अलीकडच्या घटनांवरून येथे आता गँगवार जन्म घेत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्य ...
स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपे ...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. ...
राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. ...
दिवाळीच्या गोवर्धन पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून मेळघाटच्या काही ठरावीक गावांसह मध्य प्रदेशच्या सीमारेषेपलीकडच्या गावांमध्ये भरणाऱ्या बाजारात थाट्यांची धूम सुरू झाली आहे. सोमवारी मध्यप्रदेशच्या सावलमेंढा येथे थाट्यांचा बाजार भरला होता. ...
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नामवंत महिलेविषयी बदनामीकारक कमेंट टाकणाºया राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांनी त्या फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आता माफी मागून उपय ...