बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना माफी मागण्यासाठी दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे आम्ही राणा यांचा निषेध करावयास येथे जमलो आहोत. राणा यांनी यानंतर पुन्हा या प्रकारची वक्तव्ये केल्यास त्यांना वठणीवर आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते योग्यवेळी त्यांचा समा ...
नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...
यशोदानगरातील रस्ता भूमिपूजनाच्या क्षुल्लक मुद्द्यावरून पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ‘खो’ द्यावा, असा काहीसा प्रकार अमरावती शहरात शुक्रवारी घडला. मोठ्या जबाबदाऱ्या मिळवू शकलेल्या व्यक्तीदेखील स्थानिक राजकारणात ...
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भेट दिल्याच्या घटनेला १६ नोव्हेंबरला ८५ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभा ...
किडनी स्टोनच्या आजारी महिला रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ‘ओ निगेटिव्ह’ऐवजी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त चढविल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला. यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून, अतिदक्षता कक्षात उपचार सुरू ...
अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान ख ...
मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालक ...
शहरातील १८ प्रभागांमध्ये स्वच्छता कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यामध्ये ‘लोवेस्ट वन’ऐवजी अन्य कंत्राटदारांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. या प्रक्रियेमध्ये कटी पद्धतीने घोळ झाला, याचा पाढाच उपस्थित नगरसेवकांनी पालकमंत्र्यासमक्ष शुक्रवारी व ...