महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. ...
‘माहोल हमने बिगाडा, हमारे लोगोने बिगाडा’ अशी कबुली देणारा व्हिडीओ जुळ्या शहरात व्हायरल झाला आहे. यातील तो धमकावणारा कोण, तो पाच दिवसानंतरही मोकाट कसा, त्याच्या अन्य पसार साथीदारांची माहिती त्याच्याकडून का घेतली जात नाही, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण ...
वलगाव रोडवरील हजरत बिलालनगरातील एका घरात रविवारी दुपारी जबरी चोरीनंतर वृद्ध महिलेची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचा अडीचशे ग्रॅ्रमचा ऐवज व ८३ हजारांची रोकड लंपास झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...
बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना माफी मागण्यासाठी दिलेली वेळ आता संपली आहे. त्यामुळे आम्ही राणा यांचा निषेध करावयास येथे जमलो आहोत. राणा यांनी यानंतर पुन्हा या प्रकारची वक्तव्ये केल्यास त्यांना वठणीवर आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते योग्यवेळी त्यांचा समा ...
नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...
यशोदानगरातील रस्ता भूमिपूजनाच्या क्षुल्लक मुद्द्यावरून पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ‘खो’ द्यावा, असा काहीसा प्रकार अमरावती शहरात शुक्रवारी घडला. मोठ्या जबाबदाऱ्या मिळवू शकलेल्या व्यक्तीदेखील स्थानिक राजकारणात ...
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भेट दिल्याच्या घटनेला १६ नोव्हेंबरला ८५ वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभा ...
किडनी स्टोनच्या आजारी महिला रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ‘ओ निगेटिव्ह’ऐवजी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त चढविल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडला. यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असून, अतिदक्षता कक्षात उपचार सुरू ...