गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील फासेपारधी, अनाथ व निराधार विद्यार्थ्यांनी सोमवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या मांडली. ‘वेलकम अर्थमंत्री साहेब, पाण्याच ...
अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलाशक्तीला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील हिवरखेड येथील स्मशानभूमीत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ मेळावा रविवारी घेण्यात आला. यामध्ये हळदी-कुंकू व तीळ-गुळाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. ...
जिल्हानिधी लेखाशीर्ष २५१५-१०१ लोकपयोगी व योजनांतर्गत ७ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांच्या कामांची यादी सोमवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दहा मिनिटांत बहुमताने मंजूर करून सभा आटोपती घेण्यात आली. ही सभा १२ वाजता सुरू झाली व २१.१० वाजता अध्यक्षांनी सभागृ ...
कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. ...
विदर्भातील संत्रामध्ये एक प्रकारचे अॅसिड असल्याचे शरद पवार बोलले अन् तेव्हापासून संत्र्यांचे मार्केट कोलमडले. बीयात अॅसिड आहे हे मान्य. पण, संत्रा खायला गोड आहे. मात्र, विदर्भात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला शरद पवारांनी शापित केले. ...
‘गालगुंड’ किंवा ‘गालफुगी’ हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणुमुळे होणारा आजार आहे. तसेच मुलांमध्ये लाळ ग्रंथींना होणारा विषाणुजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालांना येणारी दुखरी सूज हे त्याचे प्राथमिक लक्षणे आहे. ...
एका शिक्षकाचे धोबा या अनुसूचित जाती, जमातीचे प्रमाणपत्र पडताळणी करताना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ समितीने एकाच तारखेत सारख्या जावक क्रमांकाद्वारे भिन्न कोरम असलेल्या समितीचा नमूद असलेला अवैध आदेश पारित केला. त्यामुळे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
आयुष्यात पैसे किती कमविले यापेक्षा आनंद किती कमविला याचीच मोजदाद महत्त्वपूर्ण ठरते. संयमी आणि मधुर वाणीमुळे माझ्या यशस्वीतेची गती दुप्पट होऊ शकली, असे विनम्र प्रतिपादन शैलेश वानखेडे यांनी केले. ...